Ghodyala Ghala Lagam

देवराया क्षितिजावरती
एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा
उभा देवराया क्षितिजावरती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती

पालवीत किलबिदेवराया क्षितिजावरती
एक-एक विरते तारा, आसमंत ये आकारा
उभा देवराया क्षितिजावरती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती

पालवीत किलबिल होई, दिगंतरा पक्षी जाई
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली रातील होई, दिगंतरा पक्षी जाई
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
ओ, उठी श्रीधरा रे, सरली राती



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link