Ya Pavnyala Laajach Nhai

जो असे आसरा
असे आसरा
भक्तांचा जो असे आसरा
असे आसरा

या विश्वाचा हरी मोहरा
हरी मोहरा

क्षणांत इकडे, क्षणांत तिकडे
क्षणांत इकडे, क्षणांत तिकडे
हाकेला गं, धाव घेई
हाकेला गं, धाव घेई

विटेवरच्या विठ्ठलाची झालीस रखुमाई
तू गं झालीस रखुमाई

लाखात लाभले भाग्य तुला गं, बाई
लाखात लाभले भाग्य तुला गं, बाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालीस रखुमाई



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link