Kalpanecha Kunchala

कल्पनेचा कुंचला
कल्पनेचा कुंचला स्वप्नरंगी रंगला
चित्र मी काढू कसे?
चित्र मी काढू कसे? सजणा सांग ना, सांग ना

कल्पनेचा कुंचला
कल्पनेचा कुंचला

हे निळेपण पांघरावे, गीत माझे मोहरावे
हे निळेपण पांघरावे, गीत माझे मोहरावे
शब्द मी माळू कसे?
शब्द मी माळू कसे? सजणा सांग ना, सांग ना

कल्पनेचा कुंचला
कल्पनेचा कुंचला

खेळतो हा धुंद वारा, या धुक्याच्या शुभ्र धारा
खेळतो हा धुंद वारा, या धुक्याच्या शुभ्र धारा
रंग मी खेळू कसे?
रंग मी खेळू कसे? सजणा सांग ना, सांग ना

कल्पनेचा कुंचला
कल्पनेचा कुंचला



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link