Laal Shaal Jodi Jarthai - From "Gurukilli"

लाल शाल, जोडी जरतारी
लाल शाल, जोडी जरतारी
ढोकदार शिरी बांधोनी
लाल शाल, जोडी जरतारी
लाल शाल, जोडी जरतारी

नाचत चाले जैसा येतो
नाचत चाले जैसा येतो
नाचत चाले जैसा येतो
रंगभूमीवर नट सजुनी
रंगभूमीवर नट सजुनी

लाल शाल, जोडी जरतारी
लाल शाल, जोडी जरतारी

वाजे कडकड छाटी गुलाबी
वाजे कडकड छाटी गुलाबी
माळ जपाची करी धरुनी
माळ जपाची करी धरुनी

वाजे कडकड छाटी गुलाबी
माळ जपाची करी धरुनी
ध्यान धरुनी बैसता तिथे मज
ध्यान धरुनी बैसता तिथे मज
ध्यान धरुनी बैसता तिथे मज

दांभिकपणा वर ये फुलुनी
दांभिकपणा वर ये फुलुनी
लाल शाल, जोडी जरतारी
लाल शाल, जोडी जरतारी

सर्वांगावर भस्माचे ते
सर्वांगावर भस्माचे ते

सर्वांगावर भस्माचे ते
पुंड्र लावी किती रेखोनी
पुंड्र लावी किती रेखोनी

त्यावरी रुद्राक्षांच्या माळा
त्यावरी रुद्राक्षांच्या माळा
त्यावरी रुद्राक्षांच्या माळा
घालितसे तरी किती जपुनी
घालितसे तरी किती जपुनी

लाल शाल, जोडी जरतारी
लाल शाल, जोडी जरतारी
लाल शाल, जोडी...
लाल शाल, जोडी जरतारी



Credits
Writer(s): Annasaheb Kirloskar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link