Saang Sajna Sang Mala Re - From "Thapadya"

सांग, सजणा, सांग मला रे?
सांग, सजणा, सांग मला रे?
सांग, सजणा, सांग मला रे?
काय जाहले आज तुला रे?
काय जाहले आज तुला रे?

पहिल्या रात्रीचा होता गंध सुगंधी
पहिल्या स्पर्शाची मस्ती आठव धुंदी
पहिल्या रात्रीचा होता गंध सुगंधी
पहिल्या स्पर्शाची मस्ती आठव धुंदी

आढे-वेढे सोड सांग काय गुन्हा केला?
आढे-वेढे सोड सांग काय गुन्हा केला रे?

सांग, सजणा, सांग मला रे?
सांग, सजणा, सांग मला रे?
काय जाहले आज तुला रे?
काय जाहले आज तुला रे?

गोरी-गोरी तनू माझी, जवळ ये ना
नाटक नको करू मिठीत घे ना
गोरी-गोरी तनू माझी, जवळ ये ना
नाटक नको करू मिठीत घे ना

ओठांला लाव या ओठांचा प्याला
ओठांला लाव या ओठांचा प्याला

सांग, सजणा, सांग मला रे?
सांग, सजणा, सांग मला रे?
काय जाहले आज तुला रे?
काय जाहले आज तुला रे?

बहरल्या यौवनाला आज आली जाग
भाव उरी भडकला पेटली आग
बहरल्या यौवनाला आज आली जाग
भाव उरी भडकला पेटली आग

तुझ्या संगतीसाठी रे जीव वेडा झाला
तुझ्या संगतीसाठी रे जीव वेडा झाला

हा, सांग, सजणा, सांग मला रे?
सांग, सजणा, सांग मला रे?
काय जाहले आज तुला रे?
काय जाहले आज तुला रे?
काय जाहले आज तुला रे?



Credits
Writer(s): Bal Palsule, M.d. Devkate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link