Kanhu Gheun Jai

कान्हू घेऊन जाय रानी
धेनू घेऊन जाय
संगे चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय

कान्हू घेऊन जाय रानी
धेनू घेऊन जाय
संगे चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय

म्हणे, "माझ्या लेकरा रे
माझ्या वासरा रे
उशीर नको लावू वेगे
परत घरी ये रे"

म्हणे, "माझ्या लेकरा रे
माझ्या वासरा रे
उशीर नको लावू वेगे
परत घरी ये रे"

हाती राहे खीर-लोणी
कोण दुजे खाय?
संगे चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय

कान्हू घेऊन जाय रानी
धेनू घेऊन जाय
संगे चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय

डोळ्यातली बाहुली तू
राजा, सोन्या रे
ओंजळीत आला जणू
चैत चांदवा रे

डोळ्यातली बाहुली तू
राजा, सोन्या रे
ओंजळीत आला जणू
चैत चांदवा रे

सूर्य येता माथी तुझे
पोळतील पाय
संग चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय

कान्हू घेऊन जाय रानी
धेनू घेऊन जाय
संगे चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय

कान्हू घेऊन जाय रानी
धेनू घेऊन जाय
संगे चाले श्रीराम, सुदाम
मागे बोले माय, मागे बोले माय



Credits
Writer(s): Mrinal Banerjee, Mohile Anil, Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link