Raya Chala Ghodyavarti Basu (From "Songadya")

रात अशी बहरात राजसा
तुम्ही नका ना रुसू
अहो, राया चला, अहो, राया चला
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू

अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू

नवा देखणा आणा घोडा
घोडा, नवा देखणा आणा घोडा
जिन कसुनी लगाम जोडा
अहो, जिन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकीब खाली सोडा
हाँ, झुलती रिकीब खाली सोडा

उगा वाटतं खूप फिरावं
उगा वाटतं खूप फिरावं
नकाच काही पुसू
अहो, नकाच काही पुसू

अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू

मंदिल चढवा, बांधा शेला
ओ-हो, मंदिल चढवा, बांधा शेला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
हलक्या हाताने विळखा घाला
हलक्या हाताने विळखा घाला

मिठीत येईल पुनव नभेची
मिठीत येईल पुनव नभेची
कसलं आलं हसू?
ओ-हो, कसलं आलं हसू?

अहो, राया चला...
अहो, राया चला...
अहो, राया चला घोड्यावरती बसू
अहो, राया चला घोड्यावरती बसू



Credits
Writer(s): Ram Kadam, Vasant Sabnis
Lyrics powered by www.musixmatch.com

Link