Raya Mala Pavsat Neu Naka (From "Songadya")

नाही कधी का तुम्हांस म्हटलं
दोष न द्यावा फुका
दोष न द्यावा फुका
अहो, राया मला पावसात नेऊ नका
अहो, राया मला पावसात नेऊ नका
राया मला पावसात नेऊ नका
अहो, राया मला पावसात नेऊ नका

लई गार हा झोंबे वारा
वारा बाई, लई गार हा झोंबे वारा
अंगावरती पडती धारा
अंगावरती पडती धारा
वाटेत कुठ ही नाही निवारा
वाटेत कुठ ही नाही निवारा

भिजली साडी, भिजली चोळी
हाँ, भिजली साडी, भिजली चोळी
भवतील ओल्या चुका
अगं बाई-बाई, भवतील ओल्या चुका
अहो, राया मला पावसात नेऊ नका
अहो, राया मला पावसात नेऊ नका
अहो, राया मला पावसात नेऊ नका

खबूत रागत हसत बसूया
खबूत रागत हसत बसूया
ऊब दारसं गोड बोलूया
ऊब दारसं गोड बोलूया
खुळ्या मिठीतच खुळे होऊया
खुळ्या मिठीतच खुळे होऊया

लावून घेऊ खिडक्या-दारं
हो, लावून घेऊ खिडक्या-दारं
पाऊस होईल मुका
गं बाई-बाई, पाऊस होईल मुका
अहो, राया मला पावसात नेऊ नका
अहो, राया मला पावसात नेऊ नका



Credits
Writer(s): Ram Kadam, Vasant Sabnis
Lyrics powered by www.musixmatch.com

Link