Tula Samajhale Mala Samajhale

सुरावटीवर तुझ्या उमटती
अचूक कशी रे, माझी गझले?
सुरावटीवर तुझ्या उमटती
अचूक कशी रे, माझी गझले?

कशास पुससी प्रश्न, प्रेयसी?
कशास पुससी प्रश्न, प्रेयसी?
तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

काल रात्री मी जाग जागलो
काल रात्री मी जाग जागलो
अवघे जग जरी होते निजले

जागरणाचे कारण, राजा
जागरणाचे कारण, राजा
तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

सुरावटीवर तुझ्या उमटती
अचूक कशी रे, माझी गझले?
सुरावटीवर...

तीन दिवस ना भेट आपुली
तीन दिवस ना भेट आपुली
कितीदा माझे डोळे भिजले

आसू मागील भाव अनामिक
आसू मागील भाव अनामिक
तुला समजले, मला समजले
मला समजले, तुला समजले

सुरावटीवर तुझ्या उमटती
अचूक कशी रे, माझी गझले?
सुरावटीवर...

मला आणखी, तुला आपुले
दोघांचेही भाव उमलले



Credits
Writer(s): N Dutta, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link