Jethe Jato Tethe Tu Maza Sangati

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरोनिया
चालविसी हाती धरोनिया

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा
चालविसी भार सवे माझा

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

बोलो जाता बरळ करिसी ते नीट
बोलो जाता बरळ करिसी ते नीट
नीली लाज धीट केलो देवा
नीली लाज धीट केलो देवा

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

तुका म्हणे आता खेळतो कौतुके
तुका म्हणे आता खेळतो कौतुके
झाले तुझे सुख अंतरमाही
झाले तुझे सुख अंतरमाही

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगातीCredits
Writer(s): Shrinivas Khale, Anil Mohile, Sant Tukaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link