Gomu Sangtina Mazya - Lofi

Oh, Nishael dropped another one!
गोमू संगतीनं, तुझ्या मी येणार नाय
गोमू संगतीनं, अशी मी भुलणार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची राणी तू होशील काय?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

आरं, संगतीनं तुझ्या मी येणार नाय
आरं, संगतीनं तुझ्या मी येणार नाय
तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? (नाय)
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

गं तुझं टपोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं काळीज घोळ त्यात नाचूनी झालं
माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान
वारा, वारा, वारा

रं, नगं दावूस भलताच तोरा
जा रं गुमान साळसूद चोरा
रं, नगं दावूस भलताच तोरा
जा रं गुमान साळसूद चोरा

तुझ्या नजरंच्या जादूला
अशी मी भुलणार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? (नाय)
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?

आरं, संगतीनं तुझ्या मी येणार हाय
आरं, संगतीनं तुझ्या मी येणार हाय
तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय

गोमू संगतीनं...
आरं, संगतीनं...
संगतीनं...
आरं, संगतीनं तुझ्या मी येणार हाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची राणी तू होशील काय?
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Pt. Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link