Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi - Lofi

Oh Nishael, dropped another one!

माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी?
राखण करते मी, रावजी
ए, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी?
राखण करते मी, रावजी

रावजी, हात नका लावू जी, पाहिलं कुणीतरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिलं कुणीतरी

औंदाचं गं वरीस बाई, मी सोळावं गाठलं गं
चोळी दाटली अंगाला बाई, कापड का फाटलं गं?
काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी

रावजी, हात नका लावू जी, पाहिलं कुणीतरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिलं कुणीतरी

नार गोमटी तू देखणी, ठुसका बांधा, ठसला मनी
नार गोमटी तू देखणी, ठुसका बांधा, ठसला मनी
फुलराणी, जीव माझा साजणी गं, जडला तुझ्यावरी
फुलराणी, जीव माझा साजणी गं, जडला तुझ्यावरी

फुलराणी, जीव माझा साजणी गं, जडला तुझ्यावरी
फुलराणी, जीव माझा साजणी गं, जडला तुझ्यावरी

रावजी, हात नका लावू जी, पाहिलं कुणीतरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिलं कुणीतरी



Credits
Writer(s): Ram Kadam, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link