Latpat Latpat - Lofi

Oh Nishael, dropped another one!

चालणं गं मोठ्या नखऱ्याचं
चालणं गं मोठ्या नखऱ्याचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं

नारी गं, नारी गं, नारी गं
ह नारी गं, ह नारी गं

कांती नवनवतीची...
कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
जाईची रे वेल कवळी

दिसे नार सुकुमार, नरम गाल व्हट पवळी
दिसे नार सुकुमार, नरम गाल व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
जशी चवळीची शेंग कवळी

दिसे नार सुकुमार, नरम गाल व्हट पवळी
दिसे नार सुकुमार, नरम गाल व्हट पवळी

तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं गं मोठ्या नखऱ्याचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं

नारी गं, नारी गं, नारी गं
ह नारी गं, ह नारी गं



Credits
Writer(s): Vasant Shantaram Desai, Kavi Honaji Bala
Lyrics powered by www.musixmatch.com

Link