Visaru Nako Shrirama - Lofi

Oh! Nishael, dropped another one!

विसरू नको, श्रीरामा, मला
विसरू नको, श्रीरामा, मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया
विसरू नको, श्रीरामा, मला
विसरू नको...

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी

तुझी सावली झाले
घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया
विसरू नको, श्रीरामा, मला
विसरू नको...

उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी

युगा-युगांचे नाते आपुले वेगळे
जुळे श्यामला, प्रिया

विसरू नको, श्रीरामा, मला
विसरू नको, श्रीरामा, मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया
विसरू नको, श्रीरामा, मला

विसरू नको, श्रीरामा, मला
मी तुझ्या...



Credits
Writer(s): Moghe Sudhir, Mangeshkar Hridyanath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link